Article/Chapter Title :
तपश्चर्या व तत्त्वबोध
भगवान बुद्ध
८६-१०८
अष्टांगिक मार्ग , आर्यसत्य , धर्मचक्रप्रवर्तन , तत्त्वबोध , बोधिवृक्ष , उपोषण , सुजाता , मार , राजयोग , निर्भयता , हठयोग , श्रमणपंथ , कोलीय , शाक्य , प्रव्रज्या



बोधिसत्त्वाने प्रव्रज्या घेतल्यावर परिव्राजकांकडून श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा शोध करीत प्रथमध्यानाची पद्धति शिकली.
प्रसिद्ध श्रमणनायकांचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याच्या उद्देशाने तो राजगृहाला आला.
लोकोत्तर तत्त्वबोध करून घेण्यासाठी अनेक मार्गांचा आवलंब केला.
तपश्चर्येचा मार्ग सोडून ध्यानमार्गानेच तत्त्वबोध करून घेतला.
पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश करून ‘धर्मचक्रप्रवर्तन’ केले.