Article/Chapter Title :
आत्मवाद
भगवान बुद्ध
१३६-१५३
आत्मवाद , अक्रियवाद , नियतिवाद , उच्छेदवाद , अन्योन्यवाद , विक्षेपवाद , चातुर्यामसंवरवाद , अक्रियवाद , नास्तिकवाद , अन्योन्यवाद , स्याद्वाद , आत्म्या , शाश्वतवाद , ईश्वरवाद


अक्रियवाद, नियतिवाद, उच्छेदवाद, अन्योन्यवाद, विक्षेपवाद, चातुर्यामसंवरवाद, सांख्यमत, संसारशुद्धिवाद, नास्तिकवाद, वैशेषिक दर्शन, विक्षेपवाद, स्याद्वाद, निर्ग्रंथ, आजीवक, ईश्वरवाद, इत्यादींची चर्चा या प्रकरणात आलेली आहे. बुद्धाने आत्मवाद सोडून दिला आणि सत्त्याच्या पायावर तत्त्वज्ञान उभारले. त्यामुळे त्याचे श्रावक माराच्या जाळ्यात सापडले नाहीत. जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पाच विभागात आत्म्याचे वर्णन करून आत्मा शाश्वत किंवा अशाश्वत नसल्याचे बुद्ध सांगतो. बुद्ध मध्यममार्ग स्वीकारतो. बुद्धाने जातिभेदावर जोरदार हल्ला केला.

या प्रकरणात तत्वज्ञानातील वेगवेगळ्या प्रवाहांची चर्चा केलेली आहे.
बुद्धाचे तत्वज्ञान सत्त्याच्या पायावर उभारलेले आहे.
बुद्ध मध्यममार्ग स्वीकारतो.
बुद्ध जातिभेद नाकारतो.