Article/Chapter Title :
प्रबोधनाचा अब्राह्मणी दृष्टीकोन: शरद पाटील यांची मुलाखत
प्रबोधनाचा अब्राह्मणी दृष्टीकोन
34
जातिअंत , धर्मांतर , प्रबोधन , धर्मनिरपेक्षता


ही मुलाखत शपांचे निकटचे विश्वासू कार्यकर्ते व पत्रकार कॉ. गणेश निकुंभ यांनी शपांच्याच आग्रहावरून घेतलेली आहे. ही मुलाखत देण्यामागची शपांची तगमग व शपांच्या व्यक्तित्वाचा मनोज्ञ वेध घेणारे निकुंभांचे टीपणही सोबत आहेच. वाचकांना हे टीपण, मुलाखतीत व्यक्त झालेले शपा समजून घेण्यासाठी प्रत्यही मार्गदर्शक ठरेल.

बाबरीनंतर प्रबोधनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे काय?
वाढत्या धार्मिक उन्मादाने धर्मनिरपेक्षतेला आव्हान दिले आहे काय?
हिटलरच्या हुकुमशाहीची भारतीय आवृत्ती शक्य आहे काय?
धर्मांतर व जातिअंत याकडे आपण कसे पहाता?