0 Reviews | Write Review
10.00 % OFF 207 / $2.92 230.00 / $ 3.24
Shipping Charges
1. Minimum shipping charges will be Rs. 30/-
2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-
3. Shipping charges for international orders at actual.
Summary of Book
बऱ्याचदा मानले जाते तसे विद्यमान अरिष्ट हे केवळ व्यापार वा वित्तक्षेत्रापुरते मर्यादित नाही. ते शेतीच्या सर्व उत्पादनाच्या क्षेत्रांतून उद्भवलेले अरिष्ट आहे. त्यामुळेच प्रा. देसरडा त्यांच्या लेखांमध्ये बाजारपेठ, व्यापार, हमीभाव आणि वित्तपुरवठा या पलीकडच्या घटकांची चर्चा करतात. स्वातंत्र्यानंतरही अपूर्ण राहिलेल्या जमीन फेरवाटपाच्या कार्यक्रमापासून शेती उत्पादनातील विविध पायाभूत घटक, तंत्रज्ञानाचा वापर, सिंचनपखती व पाणीवाटप, ऊस शेतीभोवती केंद्रित आणि एकाअर्थी विकृत झालेली इथली पिकपरती व पाणीवापर यांची समीक्षा ते करतात. आत्ताचे अरिष्ट हे विद्यमान उत्पादन परतीच्या मुळापासून व त्यातील अंतर्विरोधांमधून जन्म घेते आहे हे लक्षात घेणे त्यामुळे गरजेचे बनते.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.