loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
उद्ध्वस्त वास्तू समृद्ध इतिहास
Udhvast Vastu Samrudha Itihas

0 Reviews | Write Review

172
244 gms
Paperback
978-81-937823-0-9

200 / $2.75 200.00 / $ 2.75

Summary of Book

व-हाडात स्थापत्य कलेचा अद्भूत नमुना असलेले किल्ले, चीन मंदिरे, सुरेख मूर्ती आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची सातवी पत्नी बुलडाणा जिल्ह्यातील करवंड येथील होती. बाळापूर येथील वाचनालयात सोन्याच्या शाईने सुवर्ण अक्षरात लिहिलेली पुस्तके आहेत, तर पाणी लावल्यावर कुराणातील आयाती भिंतीवर दिसणारी मशीद रोहीणखेड येथे आहे. आतापर्यंत इतिहासकारांनी दुर्लक्षित केलेल्या या अद्भूत वास्तूंसह व-हाडातील किल्ले, मूर्ती, प्राचीन मंदिरांवर प्रकाशझोत टाकणारा महितीपूर्ण दस्तावेज.

Preview

Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.