
माकडाच्या हाती कोलीत
Makdachya hati kolit
0 Reviews | Write Review
95
100 gms
Paper back
100 / $1.4 100.00 / $ 1.40
Summary of Book
स्पष्टवक्तेपणा. छोट्यातला छोटा प्रसंगही खुमासदारपणे कथेच्या माध्यमातून मांडण्याचं कसब लाभलेलं. लिखाणा बरोबरच वाचनाचीही तितकीच आवड असल्याचं त्यांच्याशी बोलताना हमखास जाणवतं. नव्हे तर, त्यांचं वाचन दांडगं म्हणून लिखाणही दांडगं असंच म्हणावं लागेल. कारण, गंभीर प्रसंगातूनही विनोद निर्मिती साधून वाचकांच्या मनावर प्रभाव पाडण्याची हातोटी लोखंडे यांच्यामध्ये आहे, असे वाटतं. साधं लिहिणं जितकं सोपं तितकं विनोद लिहिणं आणि वाचकांना हसवणं कठीण, असं माझं ठाम मत आहे. त्यासाठी विनोदबुद्धी, हजरजबाबीपणाच असावा लागतो आणि तो यांच्याकडे आहे, असं त्यांच्या विनोदी कथांवरून स्पष्ट होते. त्यासाठी कोण्या समिक्षकाची आवश्यकता नाही.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.