loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
चांगभलं चांगभलं
Changbhal changbhal

0 Reviews | Write Review

122
150 gms
Paper back
978-93-84600-15-0

120 / $1.68 120.00 / $ 1.68

Not In Stock

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

एकमेकांवर कुरघोडी करण्यास टपलेली इरसाल पात्रे, डाव टाकणारी टारगट मंडळी, दुसऱ्याला फसवता फसवता स्वतःची झालेली फजिती पहावी लागणारी बेरकी माणसं, परिस्थितीचा फायदा उठवून आपला कार्यभाग साधून घेणारी कावेबाज मंडळी, दुसऱ्याला मदत करण्याचा स्वच्छ हेतू असतानाही स्वतःच अडचणीत येणारी माणसे, निर्मळ आणि निरपेक्ष हेतूने मदत करणारी दिलखुलास देवमाणसं... माणसाच्या स्वभावाचे कितीतरी पदर उलगडून दाखवणारी व्यक्तिमत्वे राम लोखंडे यांनी आपल्या चांगभलं चांगभलंया विनोदी कथासंग्रहात जिवंत उभी केली आहेत.

या संपूर्ण कथासंग्रहात प्रसंगनिष्ठ विनोदावर लोखंडे यांनी मोठा भर दिला आहे. बहुतेक कथा या प्रकारच्या विनोदावर आधारित आहेत. त्यामुळे राम लोखंडे शाब्दिक कसरत करण्याच्या फंदात फारसे पडलेले दिसत नाहीत. विनोदी कथा वाचताना हसता हसता वाचक अंतर्मुख होऊन जातो. हेच त्यांच्या कथासंग्रहाचे गमक आहे.

सु.ल.खुटवड

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.