loader
Skip to content
Gatha Cognition®

भगवान बुद्ध भगवान बुद्ध · pp. २६२

Book chapter Open Access Check for updates with Crossmark

आधारभूत ग्रंथ

Published 14 Oct 2017 DOI https://doi.org/10.21523/gcb6.1717

Download PDF Cite
Contents
  1. सारांश
  2. 1. आधारभूत ग्रंथ
  3. Chapter information

सारांश

1. आधारभूत ग्रंथ

हे पुस्तक मुख्यत: पालिभाषेतील सुत्तपिटक व त्यावरील अट्ठकथांवर आधारलेले आहे. विनयपिटकांतील गोष्टींचा यात उपयोग केला असला, तरी त्या सुत्तपिटकाच्या आधारावाचून ऐतिहासिक मानण्यात आल्या नाहीत. अभिधम्मपिटकाचा (एका        उता-याशिवाय) उपयोग केला नाही.

जैन वाड्‍ःमयापैकी आचारांगसूत्र, भगवतीसूत्र, दशवैकालिकसूत्र व प्रवचनसारोद्धार या ग्रंथांतील उतारे घेतले आहेत.

पहिल्या प्रकरणात ऋग्वेदाचा बराच उपयोग केला आहे. उपनिषादांतून बराच मजकूर घेतला आहे.

धर्मसूत्रे व मनुस्मृति यांचाही प्रसंगोपात्त उपयोग केला आहे.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या बाणभट्टावरील निबंधातून एक उतारा दिला आहे; पण तो आधारभूत नव्हे.

Arctic Home in the Vedas: by B. G. Tilak.

Myths and Legends of Babylonia and Assyria: by Lewis Spence.

A History of Babylon: by L.W. King.

Buddhist India (1903): by Prof. Rhys Davids.

Chapter information

Received
18 Sep 2017
Revised
18 Sep 2017
Accepted
18 Sep 2017
Published
14 Oct 2017
Book
भगवान बुद्ध, ISBN 978-81-932622-2-1