loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
थेरीगाथा : नवे आकलन
Therigatha : Ek Akalan

0 Reviews | Write Review

देवेंद्र उबाळे

160 pages
Hardcopy
978-81-951133-3-0

300 / $ 4.08 300.00 / $ 4.08

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

पालि भाषेतील 'थेरीगाथा' हा ग्रंथ जागतिक साहित्याच्या इतिहासात स्त्रियांचे आत्मभान अधोरेखित करणारा, स्त्रियांनी लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. या स्त्रियांनी स्वतःला बाईपणाच्या मर्यादेतून मुक्त करून स्वतःचे 'माणूस' म्हणून आत्मभान जपले. स्त्रीच्या आंतरिक सामर्थ्यावरचा विश्वास या ग्रंथातून प्रतीत होतो. 'थेरीगाथा' या ग्रंथातील विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण चर्चा करून या ग्रंथाचे समकालीन मूल्य आणि वर्तमान परिप्रेक्ष्यात विविध बाबींचा आढावा 'थेरीगाथा: नवे आकलन' या ग्रंथात घेतलेला आहे.

Preview

Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.