
0 Reviews | Write Review
100 / $1.4 100.00 / $ 1.40
Summary of Book
‘यशाचे रहस्य’ हे तुमच्या मनाच्या अंतरंगात, अचेतन मनात आहे. त्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. त्याचे कार्य रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणिताच्या सिध्दांताप्रमाणे चालते. तुम्ही जसे अंत:करणातू असता. त्याचाच परिणाम तुमच्या बाह्यजगावर होत असतो. मनातून विचार बदला, तुमचे आयुष्य बदलेल. असे सांगणारे...
पृथ्वीवरील काही गोष्टींमध्ये, काही दिखाऊ व काही टिकावू आहे. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं त्यामुळे भूतकाळाच्या बंधनात आडकू नका. भविष्याची चिंता करत सतत चितेसारखे जळू नका. यश-अपयश ह्या मनाच्या अवस्थांचे शोध घेणारे...
वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घेण्याची नवीन दृष्टी प्रदान करणारे आणि यशाच्या रहस्याची उकल करून देणारे क्रांतिकारी पुस्तक...
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.