loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
उर्जास्वातंत्र्याच्या दिशा
Urjaswatantryachya Disha

0 Reviews | Write Review

206
234 gms
Paperback

10.00 % OFF 135 / $1.84 150.00 / $ 2.04

Not In Stock

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

उजेड, उष्णता, आवाज, झाडावर चढणे, पळापळ, भूक शमविण्यासाठी फळे, कंदमुळे, शिकार यांचा प्राचीन काळी जंगलातील माणसाच्या जगण्याशी जसा संबंध होता, अगदी तसाच जवळचा संबंध आकाशाला वाकुल्या दाखवणाऱ्या उंच टॉवरमधील प्रत्येक लिफ्टचा विजेशी, प्रत्येक गॅस शेगडीचा जमिनीखालील अथवा समुद्राखालील तेल विहिरीतील जळाऊ गॅस इंधनाशी आहे. सध्या जमाना आहे क्विक फिक्स जाहिरातबाजीचा. त्याच चालीवर ऊर्जासमस्येची उकल झटपट व्हावी, असे २१व्या शतकातील माणसाला वाटते आहे. त्यातून केवळ प्रतीकात्मक कृती घडतात आणि सोहळे साजरे होतात. त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा असेल, तर मानवी इतिहासातील ऊर्जावापराचे बोट धरावे लागते. तांत्रिक प्रगती आणि मानवी जगणे यांच्या नातेसंबंधातील गुंतागुंत ककेत घेतली, तर ऊर्जासमस्येचा आवाका लक्षात येईल आणि उकलही शक्य होईल.

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.