0 Reviews | Write Review
300 / $4.21 300.00 / $ 4.21
Shipping Charges
1. Minimum shipping charges will be Rs. 30/-
2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-
3. Shipping charges for international orders at actual.
Summary of Book
“युरोपातील भांडवलदारी लोकशाही क्रांत्यांची पूर्वतयारी प्रबोधनाने (enlightenment) केली होती. पण, १९१७ पासून झालेल्या समाजवादी क्रांत्यांची पूर्वतयारी करणारे प्रबोधन अजूनही झालेले नाही. युरोपीय समाजवादपतनाचे मुख्य कारण हे आहे. भारतीय जातिव्यवस्थाअंतक लोकशाही क्रांतीचे प्रबोधन होऊ शकलेले नाही ही डॉ. आंबेडकरांची खंत होती. प्रबोधनाच्या सांस्कृतिक परिवर्तनात सौंदर्यशास्त्रीची भूमिका मोक्याची असते. परंतु, समाजवादी बाह्यार्थवाद (Socialist realism) हे समाजवादाचे सौंदर्यशास्त्र कालबाह्य होऊन गेल्याने पाश्चिमात्य व पौर्वात्य जगात चैतन्यवादी सौंदर्यशास्त्राचीच सद्दी चालू आहे. ही सौंदर्यशास्त्रे सार्वत्रिकतेचा दावा करीत असली तरी ती प्रस्थापितांचीच आहेत. इसवीच्या ४ थ्या शतकापासून वर्णजात स्त्रीदास्यविरोधी सर्वांगीण संघर्ष करीत असता दिग्नाग स्कूलच्या सौत्रान्तिक विज्ञानवादाने तंत्राशी संयोग करून ज्या सौंदर्यशास्त्राची ब्राह्मणी साहित्यशास्त्रा विरुद्ध उभारणी केली त्याचे विवरण या पुस्तकात भारतीय सामाजिक व दार्शनिक संघर्षाच्या अनन्यतेचा मागोवा घेत केले आहे. सौंदर्यशास्त्राचा उदय युरोपात १८ व्या शतकात झाल्याने या पुस्तकाने घेतलेला हा मागोवा व विवरण पथप्रदर्शक ठरावे."
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.