सक्षम ग्रामसभा - Gatha Cognition

loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning

Article/Chapter Title :

सक्षम ग्रामसभा

९३-१०८

सामाजिक लेखापरीक्षण , ग्रामसभाध्यक्ष , ग्रामसभा अजेंडा , विकेंद्रितता

Views: 4040
Gatha Cognition Free Publication
Cross Referance

प्रचलित शासन व्यवस्थेत ग्रामसभेचे मर्यादित स्वरूप हे नागरिकांचा लोकशाहीतील सहभाग व ग्रामविकास यांचा संकोच करते. ग्रामसभेच्या संघटनात्मक मांडणीत सुधारणा केल्यास ग्रामसभा ही शासन व्यवस्थेत ‘खालून वर’ काम करणारी प्रभावी व्यवस्था ठरेल. म्हणून, प्रस्तुत प्रकरणात ग्रामसभेसाठी संघटनात्मक सुधारणा सुचविलेल्या आहेत. 

Graphical abstract for सक्षम ग्रामसभा
Click to enlarge

ग्रामसभेसाठी स्वतंत्र आस्थापन निर्माण करणे आवश्यक आहे.

ग्रामसभा ग्रामपंचायत या हितसंबंधी अस्थापनेशी जोडलेल्या आहेत.

स्वलक्षणता, स्वायत्तातव विकेंद्रीतता ही बळकट त्रिसूत्री आहे.

ग्रामसभेकरवी शासनावर लोककार्यासाठी नियंत्रण ठेवणे शक्य आहे.

Recommend for this Chapter