
देशाचे दुष्मन
Deshache Dushman
0 Reviews | Write Review
56
90 gms
Paperback
978-93-85600-49-5
50 / $0.67 50.00 / $ 0.67
Summary of Book
“देश म्हणजे ब्राह्मण, देशसेवा म्हणजे भटांच्या चरणांवर “घालिन लोटांगण वंदिन चरण”! देशोद्धार म्हणजे निरनिराळे फंड काढून भटमाऊलीच्या मुखात चारा, पेंड, सरकी कोंबणे! देशाचे शिक्षण म्हणजे चार भटांची कारटी एके ठिकाणी करून त्यांना घटापटांच्या खटपटी करावयास लावणे हे राष्ट्रीय शिक्षण! दुसरे कसलेही शिक्षण असो, नोकरी असो, वर्तमानपत्र असो, नाही तर पुस्तके असोत, प्रत्येक ठिकाणी भट घुसाडणे ही टिळकांच्या चरित्रातील सूत्रबद्ध आचारपद्धती वाचकांनी लक्षात घ्यावी.”
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.