loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
असा झाला पुणे करार
Asa Zala Pune Karar

0 Reviews | Write Review

128
152 gms
Paperback

150 / $2.07 150.00 / $ 2.07

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

'पुणे करार' युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील एक ऐतिहासिक संघर्ष पर्व! .....त्यातील नाट्यमय घडामोडींवर आधारित, जळजळीत वास्तवाचा वेध घेणारी... एक अनोखी कादंबरी! प्रभाकर ओव्हाळ यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली...!

'प्रभाकर ओव्हाळ हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि अभ्यासक! उपेक्षित, शोषित, पीडित समाजाची सुखदुःखे त्यांच्या जीवनचरित्रातून, वैचारिक लेखनातून... कथा-कादंबऱ्यांतून आत्मियतेने टिपणारे... संवेदनशील लेखक..!'

Preview

Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.