loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
तळेगावच्या आठवणीतले बाबासाहेब
Talegavachya Athwanitale Babasaheb

0 Reviews | Write Review

116
153 gms
Paperabck
81-7828-085-X

120 / $1.66 120.00 / $ 1.66

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

समता, बंधुता आणि मानवता हे श्री. प्रभाकर ओव्हाळ यांचे जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे क्षेत्र. त्याचा शोध घेणारे आगळे विषय शोधून प्रयत्नपूर्वक लेखन करणे हे त्यांचे वैशिष्ट्य. त्याच मालिकेतील हे लेखन. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक छोट्या, पण वेगळ्या आणि लक्षणीय अशा पर्वाचे दर्शन घडविणारे. फार ज्ञात नसलेल्या घटनांचे हे चित्रण श्री. ओव्हाळ यांनी परिश्रमपूर्वक साधने जमवून, बाबासाहेबांच्या सहवासातील सामान्य माणसांशी संवाद साधून अत्यंत आत्मीयतेने केले आहे. त्या महामानवाच्या थोरवी बरोबरच तळमळ, दूरदृष्टी आणि सहृदयता यांचेही हृद्य दर्शन त्यात घडते...

Preview

Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.