loader
Skip to content
Gatha Cognition®
Book Store › Poetry › तूर्तास तरी....

तूर्तास तरी....

Turtas Tari....
★★★★★ No reviews yet · Be the first to review

बुद्धभूषण साळवे यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध होत असल्याचे पाहून आनंद होत आहे. बुद्धभूषण हा आंबेडकरी विचारांच्या आजच्या पिढीचा एक नवा प्रतिनिधी आहे. त्यांच्या कवितेत जसा विद्रोह आहे तसाच मानवतेचा नितळ झराही आहे. हा कवी आंबेडकरनिष्ठ असल्याने तो आपल्या जुन्या परंपरेला नकार देतो आणि विज्ञाननिष्ठेचे गीत गा… Read more

LanguageMarathi
Pages88
BindingPaperback
Weight137 gms
ISBN978-81-947858-7-3
CategoryPoetry

Summary

बुद्धभूषण साळवे यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध होत असल्याचे पाहून आनंद होत आहे. बुद्धभूषण हा आंबेडकरी विचारांच्या आजच्या पिढीचा एक नवा प्रतिनिधी आहे. त्यांच्या कवितेत जसा विद्रोह आहे तसाच मानवतेचा नितळ झराही आहे. हा कवी आंबेडकरनिष्ठ असल्याने तो आपल्या जुन्या परंपरेला नकार देतो आणि विज्ञाननिष्ठेचे गीत गातो. म्हणन बुद्धभूषण यांची कविता भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निष्ठेला जशी वाहिलेली आहे तशीच ती नव्या समाजव्यवस्थेचे स्वप्नही पाहणारी आहे. या कविता वाचताना हा तरुण कवी किती सुप्त सामर्थ्य बाळगणारा आहे हे स्पष्ट होते. भविष्यात त्यांच्याकडून त्या सामर्थ्याचे प्रकटीकरण व्हावे आणि वाचकांना, रसिकांना त्यांच्या कवितांनी मंत्रमुग्ध करावे हीच इच्छा. त्यांच्या पुढील प्रवासाला हार्दिक शुभेच्छा.

Preview

Preview pagePreview pagePreview page

Product details

Titleतूर्तास तरी....
Title (English letters)Turtas Tari....
Authorबुद्धभूषण साळवे
Publisherठसा प्रकाशन गृह
LanguageMarathi
FormatsPaperback
BindingPaperback
Pages88
Weight137 gms
ISBN978-81-947858-7-3
CategoryPoetry
ब
बुद्धभूषण साळवे
Author · 1 book on Gatha Cognition
–
★★★★★
0 reviews
Read this book? Tell other readers what you think.

You have to sign in to your account to post a review.

  • ★
  • ★
  • ★
  • ★
  • ★

More in Poetry View all →