loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
श्री. संत गाडगेबाबा
Shree sant Gadagebaba

0 Reviews | Write Review

151
200 gms
Paper back
978-93-84600-45-7(PB)

200 / $2.4 200.00 / $ 2.40

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

गाडगेबाबांचा देव देवळात कधीच नव्हता. ते दरवर्षी पंढरपूरला जात असत पण त्यांनी गाभाऱ्यात जाऊन देवदर्शन केले नाही. जनताजनार्दन आणि कर्मवादी लोकांत त्यांनी देव पाहिला. भुकेलेल्याला अन्न देणारा व तहानलेल्यांना पाणी पाजणारा, नग्न असलेल्यास वस्त्र देणाऱ्याला ते देव मानीत. माणसामाणसातील प्रेम, सहानुभूती, वर्गविहीन जातीमुक्त समाजव्यवस्था, हुंडाविरोध, कर्जमुक्ती, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव, भूतदया, ईश्वरावर श्रध्दा, वृक्षलागवड अशी समाजोपयोगी कार्य करण्याची तळमळ ही बाबांची देवकल्पना होती. म्हणूनच दीनदलितांसाठी आयुष्य वेचणाऱ्या आंबेडकरांना किंवा परदास्यातून मुक्ती देणाऱ्या गांधीजीला देव माना, त्यांच्यातील माणुसकीची पूजा करा असे लोकांना बाबा सांगत.

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.