
विचारसरणीच्या विश्वात
Vicharsaranichya vishwat
0 Reviews | Write Review
136
157 gms
Paperback
100 / $1.41 100.00 / $ 1.41
Shipping Charges
1. Minimum shipping charges will be Rs. 30/-
2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-
3. Shipping charges for international orders at actual.
Summary of Book
एका बाजूला विकासाची 'उत्तुंग शिखरे तर दुसरीकडे विस्थापनाच्या दऱ्या.
एकीकडे विश्वबंधुत्वाची भाषा तर दुसरीकडे जातीयधार्मिक-भाषिक विद्वेषाचे वणवे.
भवताली असा सारा कोलाहल आणि राष्ट्र-राज्य व्यवस्थेपासून कुटुंबसंस्थेपर्यंत सर्वत्र उभी आव्हाने!
यातले हताशपण अनुभवताना आपले आकलन जागे ठेवण्यासाठी मदतीला येतो तो समग्र विचार.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.