loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
आधुनिकतेचे आगमन : युरोपकेंद्री इतिहासाचा 'जागतिक' विचार
Adhunikateche agaman : Yuropkendi itihasacha 'jagtik' vichar

0 Reviews | Write Review

280
306 gms
Paperback

10.00 % OFF 270 / $3.81 300.00 / $ 4.23

Not In Stock

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

जगाचा इतिहास आज एका ऐतिहासिक वळणावर उभा आहे...नवे, समृद्ध, मानुष जग कसे घडेल या कल्पनेने अस्वस्थ असणारे 'आत्मे' जगभर वाढताहेत... हे जग 'एक जग' कसे बनू लागले? ते 'आधुनिक' बनते आहे म्हणजे काय? याचा प्रारंभ युरोपातच का झाला? गेल्या पाच-सात शतकांच्या या प्रक्रियेमुळे युरोपने कोणती दिशा पकडली? आधुनिक जगामध्ये युरोपची आघाडी आणि जगावरचे त्याचे वर्चस्व हे का अस्तित्वात आले? धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि समाजविचार; तंत्रज्ञान, व्यापार, औद्योगिक क्रांती आणि अर्थविचार; घड्याळे, नकाशे, हिशेब आणि प्रशासनपद्धती; युरोपबाह्य संस्कृती आणि वसाहती; राजकीय क्रांत्या, राज्य-विचार, राष्ट्र आणि राष्ट्रवाद; इतिहास, कल्पनाप्रणाली आणि आधुनिकता यांचा विचार; विविध वर्गाच्या भूमिका, सत्ता, आम जनता आणि कामगार-स्त्रियांची अवस्था; असे विविध आयाम आणि त्यातील ताणेबाणे या इतिहासात आहेत. यातूनच उमललेली 'मनोराज्ये' हे ताणेबाणे आणि जन्मलेल्या क्रांतिकारक चळवळी बदललेल्या, जागतिक स्वरूपात जगाला नेताहेत' उद्या कडे... रेमंड विल्यम्स म्हणतात तसे नव्या जगासाठी 'मागे चालत भविष्याकडे' झेपावायचे असेल तर शास्त्रीय आणि समग्र पद्धतीने जग समजून घ्यायला हवे आणि त्यासाठी या पुस्तकापासून प्रारंभ करण्याला पर्याय नाही.

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.